Political Science, asked by jayeshmeshram007, 19 days ago

भारत आणि अमेरिका संबंध स्पष्ट करा​

Answers

Answered by JanhweeThapliyal
1

Answer:

अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे आणि भारत देखील अमेरिकेचा बारावा सर्वांत मोठा भागीदार देश आहे. थोडक्‍यात सांगायचे तर, भारतातील रोजगारनिर्मिती, ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून देणे, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि आर्थिक स्तर उंचावणे याबाबतीत अमेरिकेचे योगदान सर्वांपेक्षा अधिक आहे.

Full Answer in Marathi ; भारत आणि अमेरिका संबंध

Answered by vinodjadhav4556
0

Answer:

Bharat America Samantha spasht Kara

Similar questions