Geography, asked by Rutujagangurde, 9 months ago

भारत आणि ब्राझील कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते?​

Answers

Answered by abhishekshivade
3

Answer:

ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे:

1. वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.

2. दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.

3. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या -हासाची समस्येला तोंड दयावे लागत आहे.

4. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Answered by narayandesai123456
0

Explanation:

I hope this answers your help full.

Please mark as brainlist

Attachments:
Similar questions