Geography, asked by santoshkhot114, 1 day ago

भारत आणि ब्राझील मध्ये आढळणाऱ्या प्राण्यांची आदिवासा नुसार यादी तयार करा व लिहा

Answers

Answered by Parinitahegade
2

ब्राझिल मध्ये गवताळ प्रदेशात चरण्यासाठी विविध प्रकारची हरणे आढलतात आणि हरणाची शिकार करण्यासाठी बिबटे मोठ्या संख्येने आढ लतात

भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारची कीटक आढलातात आणि त्या कीटकांच्या भक्षणासाठी माळढोक पक्षी पण आढळतात

Similar questions