भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील
कोणत्या बाबी वेगळ्या आहेत ?
Answers
Answered by
67
Answer:
भारत :
भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्धांत असून भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे .
ब्राझील :
ब्राझील हा पश्चिम गोलार्धात, काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.
Answered by
71
उत्तर :
भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :
१. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धांत आहे.
२. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धांत आहे.
३. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.
४. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.
Similar questions