Geography, asked by janhavi7952, 10 months ago

भारत आणि ब्राझील या दोन देशातील स्वतंत्र काळा काळातील फरक शोधा

Answers

Answered by Omkarrrrrrrr
5

Answer:

ब्राझील मध्ये पोर्तुगीज ची राजवट होती भारतात इंग्रजांची राजवट होती दोन्ही देशांना आर्थिक समस्या ना सामोरे जावे लागले

Similar questions