Geography, asked by riyabansode82, 2 months ago

भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापरा पैकीं किती टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो?​

Answers

Answered by redpanda20
8

उत्तरः- विविध देशांतील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. निव्वळ निर्यातीचा भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा सातत्याने वाढत आहे. १९९०-९१ मध्ये केवळ १७.५५ टक्के होता. ... भारताचा बहुतांश विदेशी व्यापार सागरी मार्गाने होतो.

Answered by mukeshsharma4365
2

Answer:

विविध देशांतील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. निव्वळ निर्यातीचा भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा सातत्याने वाढत आहे. १९९०-९१ मध्ये केवळ १७.५५ टक्के होता. ... भारताचा बहुतांश विदेशी व्यापार सागरी मार्गाने होतो.

Similar questions