Art, asked by ishantkamboj7407, 9 months ago

भारताचा एक जवाबदार नागरिक कसा असावा याबददव तुमच्या शब्दांंत लिहा

Answers

Answered by rajubirajdar1973
4

Answer:

नियमांचे पालन करणारा, तसेच आपल्या मुळे भारताची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेऊन, नियमित टॅक्स भरणारा असावा.

आपण संपन्न असल्यास इतर गरजू लोकांना मदत करावी.

मला वाटते एवढ्या किमान अपेक्षा आहेत.

Similar questions