भारताची फुलराणी असे कोणाला म्हणतात
Answers
Answered by
9
Answer:
Jasmine is the flower queen
Answered by
12
Answer:
सायना नेहवाल हिला 'भारताची फुलरणी' असे म्हटले जाते.ती एक भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.ती ओलिंपिक पदक,विश्व ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि सुपर सीरिज स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय आहे.
तिला अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार,पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.ती एक सुप्रसिद्ध खेळाडू असून भारतात बॅडमिंटन हा खेळ लोकप्रिय करण्यात तिचा महत्त्वपूर्ण योगदान आहे.
Explanation:
Similar questions