Sociology, asked by pranali81, 1 year ago

भारताचे..... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

Answers

Answered by shrinivasBhosale
50

राज्यसभा हे भारतीय संसदेतील ज्येष्ठ सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे कारण दर दोन वर्षांनी इक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. इवलेसे|Rajy-sabhaa in india राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभा व लोकसभा यांना समान अधिकार आहेत, शिवाय धन विधेयक (Money/Supply Bill) जेथे लोकसभेस अध्यारोही अधिकार आहेत. परस्पर विरोधी ठराव झाल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते. परंतु लोकसभेची सभासद संख्या दुप्पट असल्याने त्यांना बहुमत मिळून जाते.

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली.


Answered by NainaRamroop
1

भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

  • राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपाध्यक्ष असतात. हे सूचित करते की तो आपोआप वरच्या सभागृहाच्या अध्यक्षाची भूमिका स्वीकारतो आणि उपराष्ट्रपती या पदाच्या आधारे त्याच्या बैठकांचे अध्यक्षस्थान करतो.
  • अध्यक्षांच्या अनुपस्थितीत, सदनातील सदस्यांमधून निवडलेला उपाध्यक्ष, चेंबरचा दैनंदिन कामकाज हाताळतो.
  • उपराष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असावेत, ज्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 238 आणि राष्ट्रपतींच्या नामनिर्देशित व्यक्तींच्या यादीतील 12 सदस्य असावेत.प्रत्येक सदस्याची निवड सहा वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते
  • राज्यसभा बरखास्त करता येत नाही कारण ती शाश्वत संस्था आहे. दर दोन वर्षांनी, तथापि, एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांची पदे नव्याने निवडून आलेल्या व्यक्तींद्वारे भरली जातात.

#SPJ3

Similar questions