Math, asked by dhawalerajesh6, 1 month ago

भारताचे हवामाना विषयी माहिती लीहा.​

Answers

Answered by ITSAAYUSH
0

Answer:

भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. यामुळे भारताचे एकुणच हवामान वर्षभर गरमच असते.

Step-by-step explanation:

आशा है कि यह आपकी मदद करेगा और कृपया मुझे ब्रेनलिस्ट बनाएं

Similar questions