World Languages, asked by shaikhaamin, 7 months ago

भारताची जास्तीत जास्त सीमा कोणत्या देशाची सलग्न आहे​

Answers

Answered by Anonymous
53

Answer:

(बांग्ला: বাংলাদেশ-ভারত সীমান্ত) भारत आणि बांगला देश यांच्यामधी सुमारे 4000 कि.मी. इतकी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारतातून बांगला देशात सुमारे ५४ नद्या वाहतात. अनेक ठिकाणी नदी हीच् सीमा धरली आहे. परंतु नद्या मार्ग बदलाने या सीमा बदलत्या राहिल्या.

Answered by rohitumale
17

Answer:

चीन

Explanation:

प्लिज like me my फ्रेण्ड

Similar questions