भारताचा जबाबदार नागरिक म्हणून माझे कर्तव्य
Answers
Answer:
YOUR ANSWER ✍️
Explanation:
नागरिक किंवा समाजाचे, समाजाचे किंवा देशाचे सदस्य असल्यामुळे वैयक्तिकरित्या केले जाण्याची काही कर्तव्ये आवश्यक आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने नागरिकत्वाची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. एक देश मागास, गरीब, किंवा विकसनशील आहे, सर्व काही त्याच्या नागरिकांवर अवलंबून असते विशेषकरून जर एखादा देश लोकशाही देश असेल तर. प्रत्येकजण चांगल्या नागरिकांच्या राज्यात अस्तित्त्वात असेल आणि देशासाठी निष्ठावान असावा. लोकांनी त्यांच्या संरक्षणासाठी आणि जीवनातील सुधारणांसाठी सरकारद्वारे बनवलेल्या सर्व नियमांचे, नियमांचे आणि कायद्यांचे पालन करावे.
त्यांनी समानतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि समाजात योग्य समीकरणाने जगला पाहिजे. एक सामान्य नागरिक असल्याने, कोणीही गुन्हासह सहानुभूती दर्शवितो आणि त्या विरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. भारतातील लोक त्यांच्या मताद्वारे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि इतर राजकीय नेत्यांना निवडण्याची शक्ती देतात, म्हणून ते त्यांच्या देशाला भ्रष्ट करू शकणारी वाईट नेत्यांची निवड करून आपले मते कधीही घालवू शकत नाहीत. तथापि, त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल योग्यरित्या समजून घेतले पाहिजे आणि त्यांचे योग्य ज्ञान घेतले पाहिजे आणि नंतर योग्य मत द्यावे. त्यांचे देश स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी वन्यजीव आणि इतर पर्यटकांच्या जागा नष्ट करू नयेत. आपल्या देशात काय वाईट किंवा चांगले चालले आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमांव्यतिरिक्त इतर दैनिक बातम्यांमध्ये स्वारस्य घेणे आवश्यक आहे.
कृपया मला मनापासून चिन्हांकित करा
कृपया मला मनापासून चिन्हांकित करा
कृपया मला मनापासून चिन्हांकित करा
plz mark me brainliest.....
plz mark me brainliest.....
plz mark me brainliest.....
Answer:
गेले वर्षभर आपण सर्वजण भारतात आणि जगभर करोना महामारीचा सामना करत आहोत. महामारीचे भयंकर स्वरूप, त्याचा पसरण्याचा वेग आणि मृत्यू दर जसा जसा वाढत गेला तसा त्यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेकडे गेली. सरकारी यंत्रणेत - राज्यकर्ते, प्रशासानातले अधिकारी आणि विशेषतः पोलीस यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. शासनाने धोरणे तयार करून, कडक निर्बंध लागू करून, पोलिसांच्या मार्फत त्याची अंमलबजावणी करून आणि अर्थातच संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेनी आपले सर्वस्व देऊन या महामारीला पहिल्या टप्प्यात रोखण्यात काही प्रमाणात यश मिळवले.पण दुसऱ्या लाटेतल्या करोनाने संपूर्ण देशाभोवती पुन्हा एकधा घट्ट विळखा घातला आहे. या लाटेच्या प्रसाराचा वेग खूप आहे आणि त्याप्रमाणात वैद्यकीय मदत उभारताना शासनाची पण तारांबळ उडत आहे. एकीकडे महामारीला रोखण्याची जबाबदारी राज्य संस्थेची आहे हे आपण मानले तरी ती शेवटी फक्त शासनाची संपूर्ण जबाबदारी होऊ शकत नाही. ज्यांच्यासाठी, म्हणजेच देशाच्या नागरिकांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थेच्या आपल्या नागरिकांकडून पण काही अपेक्षा असतात. किंबहुना नागरिकांनी अशा वेळी स्वयंस्फुर्तीने ‘सुजाण नागरिकत्वाचे भान’ प्रदर्शित करणे अपेक्षितच आहे! ‘शासनाची हाक आणि नागरिकांची साथ’ या भावानेतूनच कुठलाही देश अशा गंभीर प्रसंगांना तोंड देऊ शकतो. गेले काही दिवस करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागत आहेत. पण नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत - टीवी वरून, वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्यांमध्ये अनेक ठिकाणी गर्दी करणे, रस्त्यावर विनाकारण हिंडणे, अशा गोष्टी रोजच वाचायला मिळत आहेत. आणि मग प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या देशापुढील संकटासमोरसुद्धा आपल्या नागरिकांमध्ये आपल्या जबाबदारीची आणि समाजाबद्दलच्या आपल्या कर्तव्याची जाणीव का नसावी? दिनांक १७ एप्रिल २०२१ च्या इ-सकाळमध्ये डॉ. उदयन दीक्षित यांनी ‘गरज नागरी शिस्तीच्या टोचणीची’ या लेखामध्ये भारतात पुन्हा एकदा नागरिकशास्त्र या विषयाला आपल्या समाज जीवनात रुजवण्याचा अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि तोच विचार या लेखात पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पिढीला 'नागरिक' म्हणून त्यांच्या औपचारिक भूमिकेसाठी तयार करण्याची गरज फार पूर्वीपासून ओळखली गेली आहे. नागरी शिक्षण अनौपचारिकरित्या पुढच्या पिढीकडे जाऊ शकते असा विश्वास आहे, असे असले तरी व्यापकपणे असे मानले जाते की औपचारिक प्रणाली जाणीवपूर्वक तयार करणे आवश्यक आहे ज्याद्वारे नागरिकांना केवळ स्वतःच्या हिताबद्दल आणि कल्याणाबद्दल नाही तर समाजाच्या हिताचा विचार करण्यासाठी 'नागरी मानसिकता' विकसित करण्याची सूचना दिली जाऊ शकते ( सिव्हिटास). ग्रीक नागरी-राज्याच्या काळापासूनच ही कल्पना इतकी मुलभूत आहे की, या नागरी-राज्यांचा अनेक हेतुंपैकी एक हेतूच नागरिकांच्या मनात राज्याबद्दल कर्तव्याची भावना निर्माण करण्याचा होता. अॅरिस्टोटलच्या मते ‘नागरी सद्गुण’ असल्याशिवाय नागरी-राज्य न्याय्य आणि बलशाही असणे अशक्य आहे.
Explanation: