Geography, asked by SujalChawan, 6 months ago

भारताचे लिंगगुणोत्तर सर्वांत कमी कोणत्या वर्षी होते? *

A)१९६१

B)१९९१

C)२०११

Answers

Answered by Anonymous
23

Answer:

  • लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
  • भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.[२] २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

Similar questions