Chemistry, asked by kishor9664348608, 4 hours ago

भारताची लोकसंख्या किती​

Answers

Answered by sainathfulmanthe
2

Answer:

सध्या भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे. मुंबई आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे आहेत. ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे.

hope this is help☺ friend

Similar questions