Political Science, asked by Dhirajbrawl, 1 year ago

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने किती रुपयांचे नाणे काढले ?​

Answers

Answered by aliliakat234
41

Meybe It's Rs 100

Hope it’s the right ans

Answered by halamadrid
5

Answer:

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेने १०० रुपयांचे नाणे काढले होते.

Explanation:हे नवीन १०० रूपयांचे नाणे पंतप्रधान मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी त्यांच्या स्मृतीनिमित्त जारी केले.या नाण्यावर वाजपेयी यांचे छायाचित्र तसेच त्यांचे जन्म व मृत्यूचे वर्ष लिहिले गेले आहे.

नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले आहे.नाण्याच्या या बाजूवर इंग्रजी भाषेत 'इंडिया' आणि देवनागरी भाषेत 'भारत' असे कोरले गेले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या ९३ व्या वर्षी ऑगस्टमध्ये एम्स येथे निधन झाले होते.

Similar questions