Art, asked by raamuimages2713, 1 year ago

भारताची नवी फुलराणी असे कोणाला म्हणतात

Answers

Answered by halamadrid
0

●●भारताची नवी फुलराणी,असे पी.व्ही. सिंधुला म्हणतात.●●

◆पी.व्ही. सिंधु म्हणजेच पुसरला वेंकट सिंधु भारतामधील एक श्रेष्ठ बॅडमिंटनपटू आहे.

◆तिला बॅडमिंटनमध्ये तिच्या उत्तम कामगिरीमुळे अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.

◆ओलिंपिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

◆बैडमिंटन विश्व चैंपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.

Similar questions