Geography, asked by kj587068, 1 month ago

भारताचे पूर्व -पश्चिम अंतर किती आहे.? ​

Answers

Answered by okoksksjssjjw
1

भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्रीय सरकारचे प्रमुख व देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार आहेत. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे.

भारताचे पंतप्रधान 

भारत सरकारचे प्रमुख

माध्यमे अपभारण करा  विकिपीडियाप्रकारसार्वजनिक कार्यालय,

information listउपवर्गपंतप्रधानह्याचा भागभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळस्थानभारतकार्यक्षेत्र भागभारतस्थापना

ऑगस्ट १५, इ.स. १९४७

अधिकृत संकेतस्थळअधिकार नियंत्रण

 Q192711

आयएसएनआय ओळखण: 0000 0004 1794 1800

रिसोनेंटेर

 

पेटस्केन

 

सखोलीया

 

चित्रित शोध

पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो. सरकारची स्थापना, मंत्रीमंडळाची निर्मिती, मंत्र्यांना पदे नियुक्त करणे इत्यादी महत्त्वाचे अधिकार पंतप्रधानाला आहेत. पंतप्रधानाचा मृत्यू अथवा राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केले जाते.

नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.

Similar questions