History, asked by sanskarpatil9815, 1 month ago

भारताचे पूर्व पश्चिम अंतर किती किमी आहे.रणबफगझ
j \tan( \cos( \cot( \sec( \csc( \sin() ) ) ) ) )

Attachments:

Answers

Answered by Anonymous
6

Nature, in the broadest sense, is the natural, physical, material world or universe. "Nature" can refer to the phenomena of the physical world, and also to life in general. The study of nature is a large, if not the only, part of science.

Answered by xXoOHackerOoXx
9

Answer:

पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेचा दुसरा टप्पा आहे. हा सध्या भारतातील सगळ्यात मोठा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पांतर्गत भारतातील श्रीनगर, कन्याकुमारी, पोरबंदर व सिलचर ही चार शहरे चौपदरी व सहापदरी महामार्गांनी जोडली जातील. पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉरची एकुण लांबी ७,३०० किमी आहे, ज्यापैकी ६,३७५ किमी लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण ३१ मार्च २०१५ अखेरीस पूर्ण करण्यात आले आहे[१].

Similar questions