Geography, asked by dhiraj3383, 2 months ago

भारताची प्रमाण वेळ ग्रिनिच वेळेपेक्षा किति कालावधि पुढे आहे ?

Answers

Answered by virajpwd7
1

Answer:

8. जागतिक प्रमाणवेळ – जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ 0° रेखावृत्त म्हणून इंग्लंडमधील ग्रीनीच येथील वेळ विचारात घेतली जाते. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनीच पेक्षा 5 तास 30 मिनीटांनी पुढे आहे ग्रीनीचमध्ये संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात रात्रीचे साडे दहा वाजलेले असतात.

Similar questions