भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या कोणत्या रेखावृत्ता नुसार ठरवली जाते
Answers
Answer: प्रमाण वेळ ही अशी वेळ असते जी एखाद्या देशातील किंवा विस्तृत क्षेत्राच्या लोकांच्या कामकाजासाठी स्वीकारली जाते. त्या देशाच्या स्वीकृत प्रमाण रेखावृत्ताला अनुसरून ही स्थानिक वेळ ठरवली जाते. आपल्या स्थानिक ठिकाणांच्या वेळेस 'स्थानिक वेळ' असे म्हणतात. ही वेळ आपच्या स्थानिक ठिकाणाच्या वेळेची आवश्यकता पूर्ण करते, परंतु देशातील इतर ठिकाणी ती उपयुक्त ठरत नाही. म्हणूनच 'प्रमाण वेळ' आवश्यक आहे.
जागतिक व्यवहाराच्या सोयीसाठी लंडनमधील ग्रीनीच या ठिकाणाची वेळ ही प्रमाण वेळ मानली जाते. ग्रीनीचच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला असलेल्या रेखांशावरून आपण एखाद्या ठिकाणाची प्रमाण वेळ काढू शकतो. आपल्या भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनीचच्या ८२.५° पूर्व असलेल्या रेखावृत्ताला अनुसरून ठरवली आहे आणि म्हणून आपली प्रमाणवेळ ही ग्रीनीचच्या प्रमाणवेळेच्या साडेपाच तासांनी पुढे आहे.
Explanation:
Answer:
८2°५ पूर्व
Explanation:
gajshdbgdydyd