Geography, asked by Komalsoni9044, 1 year ago

भारताची प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते?
अलाहाबाद
जबलपूर
दिल्ली
जयपूर


Anonymous: ___k off

Answers

Answered by art12343
1
1st Allahabad is the right answer
Answered by rajraaz85
0

Answer:

अलाहाबाद

Explanation:

संपूर्ण जगामध्ये वेळेचा समन्वय राहण्यासाठी ब्रिटनमधील ग्रीनिवि या शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्ता वरून जगातील प्रमाण वेळ ठरवण्यात येते.

भारताची प्रमाणवेळ ही जगाच्या प्रमाण वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटे पुढे आहे. भारतातील प्रमाण वेळ मी अलाहाबाद शहराचे जवळील नैनी या ठिकाणावर असणाऱ्या रेखावृत्ता वरुन ठरवली जाते.

ग्रीनवीच पासून पूर्वेला असणाऱ्या ८२.५ अंश या रेखावृत्तावर भारताचे प्रमाणवेळ ठरविण्यात येते. या या शहरानुसार संपूर्ण भारतातील प्रमाण वेळ ठरवली जाते. मिर्झापूर च्या वेद शाळे नुसार संपूर्ण भारतातील प्रमाण वेळ ठरविण्यात येते.

Similar questions