भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या कोणत्या रेखावृत्तानुसार ठरवली जाते ?
1) 80° 30 2 ) 81° 30
3) 82° 30
4)84°30
Answers
Answered by
18
Answer:
Option 3 is the answer.
Explanation:
It is 82 minutes 30 seconds
Answered by
2
Answer:
भारताची प्रामाणवेळ ही उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर शाहरावरून जाणाऱ्या ८२.५° पूर्व रेखावृत्तावरील असलेल्या वेळेनुसार ठरवली जाते.
या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाणवेळ म्हणून ओळखली जाते.ही वेळ ग्रीनविच सरासरी वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.
भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकाच टाईम झोनचे(वेळ क्षेत्र)अनुसरण करतात.गोंधळ टाळण्यासाठी संपूर्ण भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते.
Explanation:
Similar questions