भारताचे पितामह असे कोणास म्हटले जाते
Answers
Answered by
9
Answer:
' Bhishma' is the पितामह of India.
Answered by
3
Answer:
दादाभाई नौरोजी यांना 'भारताचे पितामह' म्हणून ओळखले जाते.त्यांचा जन्म मुंबई येथे ४ सेप्टेंबर,१८२५ रोजी झाला.१८५५ मध्ये मुंबई मधील एल्फिंस्टन कॉलेज मध्ये ते तत्त्वज्ञान आणि गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करत होते.
ते भारतातील एक महान राजकीय आणि सामाजिक नेते होते.ते तीन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि या पक्षाच्या निर्मिती मध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.
Explanation:
Similar questions