भारताचे पंतप्रधान 15 अगस्त ला कोठे ध्वज फडकवतात
Answers
Answered by
1
१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.
Answered by
0
Answer:

Similar questions