भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?1) सी. राजगोपालाचारी 2) डॉ. राजेंद्रप्रसाद 3 ) जाकिर हुसेन4) अबुल फाजल
Answers
Answered by
2
प्रिय विद्यार्थ्यांनो तुमचे उत्तर येथे तयार आहे :-
आपल्याकडे योग्य पर्याय असेल :- (१) सी राजगोपालाचारी ।
- सी. राजगोपाचारी यांना भारताचे पहिले भारतीय राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले।
_____________________________
धन्यवाद
कृपया आपल्याला आणखी काही समस्या असल्यास मला लक्षात ठेवा.
Attachments:
Answered by
2
Answer:
भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर-जनरल म्हणून सी. राजगोपालाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सी. राजगोपालाचारी यांनी १९४८-१९५० पर्यंत गव्हर्नर-जनरल म्हणून काम केले.ते एक लेखक,राजकारणी,स्वातंत्र्य कार्यकर्ता आणि वकील होते.मद्रासचे(चेन्नई) मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामांसाठी त्यांना ओळखले जाते.
त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल,मद्रासचे मुख्यमंत्री,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते असे वेगवेगळे महत्त्वाची पदे भूषवली आहेत.त्यांना भारतरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेले आहे.
Explanation:
Similar questions