भारताची पहिली डबल डेकर ट्रेन कोणती आहे?
Answers
Answered by
1
Answer:
लोकमान्य तिलक टर्मिनस - मडगांव एसी डबल डेकर एक्सप्रेस
Pls mark me as brainliest
Explanation:
Answered by
0
Answer:
भारतातील पहिली डबल डेकर ट्रेन हावरा पासून धनबाद पर्यंत चालवण्यात आली.
- १ ऑक्टोबर २०११साला पासून या ट्रेन ची सुरुवात झाली. या डबल डेकर ट्रेन ची सुरुवात झाल्यामुळे जवळपास २५० किलोमीटरचे अंतर ५ तासात पूर्ण झाले.
- या ट्रेनच्या चालु झाल्यामुळे अमेरिका व इंग्लंड नंतर भारत डबल डेकर ट्रेन चालवणारा तिसरा देश ठरला.
- यानंतर अनेक वातानुकुलीत व शयन यान डबल डेकर ट्रेन भारतात चालवण्यात येत आहेत.
- डबल डेकर ट्रेन मुळे प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली व लोकांनाही त्याचा फायदा झाला.
Similar questions