English, asked by sandhyabhausothombar, 4 months ago

भारताचा पहिला क्रिकेटपटू कोन?​

Answers

Answered by riyaa22131
3

भाऊ क्रिकेटमध्ये एका टीममध्ये ११ जण असतात. म्हणजे एक जण नाही तर पहिले ११ जण क्रिकेट खेळले असणार.

पहिले पंतप्रधान, पहिले राष्ट्रपती असं काही असत तर सांगता आलं असतं, पहिला क्रिकेटरचं कसाकाय रेकॉर्ड ठेवणार राव....

Answered by bhausahebbhagul142
0

भारताचा पहिला क्रिकेटपटू दिलीप सिंग

Similar questions