History, asked by samata123, 2 months ago

भारताचे पहिले पंतप्रधान कोण​

Answers

Answered by sunny260930
9

Answer:

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. ... 1952, 1957 आणि 1962 सालच्या मतदानात त्यांचीच नियुक्ती झाल्यामुळे नेहरू 15 ऑगस्ट 1947 पासून मरेपर्यंत (27 मे 1964 पर्यंत) पंतप्रधान राहिले.

Explanation:

hope you like it ❤️

plz mark me as brainliest answer ✨

Similar questions