भारताचे पहिले सरन्यायाधीश कोन?
Answers
Answered by
4
Hiralal J. Kanhaiya was first chief justice of India In my opinion.....
Answered by
1
Answer:
भारताचे पहिले सरन्यायाधीश एच. जे.कनिया म्हणजेच हरिलाल जेकिसुनदास कनिया होते.त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर,१८९० रोजी झाला होता.
त्यांनी त्यांच्या एलएलबी आणि एलएलएम या पदव्या मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेज मधून मिळवल्या होत्या.त्यांनी १९३३- १९४६ या काळादरम्यान मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. १९५०-१९५१ या काळादरम्यान त्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम केले.
भारताचे सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे आहेत.
Explanation:
Similar questions
Math,
6 months ago
Accountancy,
6 months ago
Science,
6 months ago
Computer Science,
1 year ago
Geography,
1 year ago
Science,
1 year ago