India Languages, asked by Rahedthakur1234, 5 months ago

'भारताचा राष्ट्रीय पशु-वाघ 'याबद्दल तुम्हाला असलेली माहिती तुमच्या शब्दात मांडता. ​

Answers

Answered by yashingale515
5

Answer:

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. वाघ जंगलात राहतो. वाघाचा पळण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे तो आपली शिकार सहजपणे मिळवू शकतो.

Similar questions