Economy, asked by omisalvi35, 19 days ago

भारताचा राष्ट्रीयउत्पन्नातिल शेती शेत्राचा वाटा कितीआहे

Answers

Answered by meghamegha434
0

Answer:

भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे.

Similar questions