भारताचे राष्ट्रपती कोन आहे
Answers
Answered by
2
Answer:
ram nath Govinda. ........
Answered by
1
Answer:
भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख (कमांडर-इन-चीफ) देखील आहे. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तर रामनाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत.
Please mark me as brainliest
Similar questions