Social Sciences, asked by soodkanishk2109, 1 year ago

भारताची सेने परेड करताना केव्हा दिसते ?
(अ)प्रजासत्ताक दिवस
(ब)बालदिन
(क)गांधी जयंती
(ड)शिक्षक दिन

Answers

Answered by abhinav1234567
5
hey mate here's your answer
प्रजास्ताक् दिवस
hop it helps
please mark it as brainliest
Answered by Anonymous
6
hey there.. !!


Question : भारताची सेने परेड करताना केव्हा दिसते ?

Answer : (अ) प्रजासत्ताक दिवस

प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो.


#Be brainly
Attachments:
Similar questions