भारताचे सरासरी आयुर्मान का वाढत आहे.
Answers
Answered by
85
उत्तर :-
१) एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी, म्हणजे 'सरासरी आयुर्मान' होय.
२) वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे व पोषक आहार, जीवनावश्यक वस्तूंची सहज उपलब्धता या व इतर सुधारणांमुळे मृत्युदर वेगाने घटतो व त्यामुळे आयुर्मानात वाढ होते.
३) भारतात या सर्व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
म्हणून, भारताचे सरासरी आयुर्मान वाढत आहे.
Similar questions
Math,
6 months ago
Science,
6 months ago
World Languages,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago
Science,
1 year ago