Math, asked by vijaysingrajput780, 3 months ago

भारताचे सर्व प्रथम राष्ट्रपती कोण होते​

Answers

Answered by borate71
4

Answer:

राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.

Answered by Sachinmandal76516
4

Answer:

आज देशाचे पहिले राष्ट्रापती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जयंती. डॉ राजेंद्रप्रसाद यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. ... स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली.

Similar questions