Geography, asked by madhavikoshti7890, 9 months ago

भारताचा द्वीपसमुह भाग (टिपा लिहा)

Answers

Answered by abhishekmishra737007
2

Answer:

Eअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा भारताच्या आग्नेयेस असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी आहे. अंदमान आणि निकोबारची लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. निकोबारी भाषा व बंगाली भाषा या येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.

Similar questions