भारताचा द्वपकल्पीय विभाग
Answers
Answered by
2
Answer:
पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.
Explanation:
Similar questions