World Languages, asked by vedantiv46, 2 months ago

भारताचा विज्ञान व तत्रंज्ञान क्षेत्रातील विकास यावर लेखन करा in 2,3 pages ​

Answers

Answered by gk2721934
11

Explanation:

विज्ञान व तंत्रज्ञान विकास

विज्ञान व तंत्रज्ञान विकासअर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे.

अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.

अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.ऊर्जा

अर्थव्यवस्थेचा विकास हा बव्हंशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर अवलंबून असतो. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाचे उपयोजन म्हणजेच तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या ‘आíथक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की, तंत्रज्ञान व त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग या अनुषंगाने सर्व घटक अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. या घटकाचा पद्धतशीर अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.ऊर्जाया घटकातील ऊर्जा साधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जा निर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मितीमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी. ऊर्जेची गरज, वेगवेगळ्या क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जा निर्मिती, पुरवठा इत्यादी आकडेवारी (टक्केवारी) देशस्तरीय व राज्यस्तरीय आíथक पाहणी अहवालातून अभ्यासायला हवी. याबाबतच्या देशस्तरीय आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे असलेले स्थान माहीत असणे आवश्यक आहे. ऊर्जा निर्मिती, मागणी, वापर व पुरवठा इत्यादींबाबत महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत असलेला क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जा निर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जा निर्मितीसाठीच्या विविध योजनांचा अभ्यास तक्तयामध्ये करता येईल. वेगवेगळ्या योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांवर आधारित तक्ता तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. भारत व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल व इंडिया ईयर बुक या स्रोतांमधून आपली माहिती अद्ययावत करायला हवी.

Hope it's help you friends give me more thanks

Similar questions