भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते?
Answers
Answered by
2
Answer: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास दिला आहे.
वरील पुस्तकातील पाठ 'अर्थव्यवस्था आणि व्यवसाय' यावर आधारित हा प्रश्न आहे. सदर पाठातील पृष्ठ क्र. ५८ वरील तक्त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की प्रत्येक वर्षी भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारताचा व्यापार हा प्रतिकूल प्रकारचा आहे.
Explanation:
Answered by
2
संतुलीत प्रकारात मोडते
Similar questions