Geography, asked by rajdeeplokhande5, 2 months ago

भारताच्या अरबी समुद्र व बंगालचा उपसाग्राच्या शरतेमध्दे भिन्नता का आदलते​

Answers

Answered by InnocentWizard
25

भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र (अरबी भाषा: بحر العرب बह्र अल-अरब; मल्याळम: അറബിക്കടല് , अरबीक्कादल ; कन्नड, तुळू: ಅರಬ್ಬೀ ಸಮುದ್ರ , अरबी समुद्र ; फारसी: دریای عرب ; उर्दू: بحیرہ عرب ; संस्कृत: सिन्धु सागर) असे म्हणतात. या समुद्राच्या पूर्वेस भारत, उत्तरेस पाकिस्तान व इराण, तर पश्चिमेस अरबी द्वीपकल्प आहेत. सोमालियातील केप ग्वार्डाफुईपासून कन्याकुमारी (केप कोमोरिन) पर्यंतची काल्पनिक रेषा या समुद्राची दक्षिण सीमा मानली जाते. या समुद्राचे क्षेत्रफळ ३८,६२,००० चौरस कि.मी. आहे.

या समुद्रातून गेली ५,००० वर्षे (?) भारत, आफ्रिका आणि अरबस्तान दरम्यान व्यापारी जहाजे येजा करीत आहेत. इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचे मुघलांशी व्यापारी संबंध ह्याच समुद्रातून वाढले. तसेच मराठा नौसेनेने अरबी समुद्रावर गाजवलेले वर्चस्वही खूप अतुलनीय आहे

किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे

Explanation:

hope it helps you ☺️✌️

Answered by bhartirathore299
1

hope so it will helpful to you

Attachments:
Similar questions