History, asked by devidashiray474, 3 months ago

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती​

Answers

Answered by tanvi4857
2

Answer:

भारताचा मैदानी प्रदेश 47 प्रतिशत आहे . त्याची वैशिष्ट्ये:

1 , सघन जनसंख्या

2 , उपयुक्त जलवायू

3, उपजाऊ जमिन

4, पाण्याची उत्तम सोय

Explanation:

Hope it help you .. mark as brainiest

Similar questions