Geography, asked by anushkap779, 4 months ago

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ठे.​

Answers

Answered by singhjee138
3

Answer:१)भाबर मदान- शिवालिक टेकडय़ांच्या पायथ्याशी दक्षिणेकडे भाबर मदान असून हे मदान दगडगोटय़ांनी तयार झालेले आहे. या ठिकाणी खडय़ांमध्ये असलेल्या सच्छिद्रतेमुळे बरचेसे पाण्याचे प्रवाह लुप्त होतात. यामुळे पावसाळा वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. कृषीसाठी हा प्रदेश अनुकूल नाही.

२) तराई मदान- हिंदी भाषेत तर याचा अर्थ ओला असा होता. भाबर पट्टय़ात भूमिगत झालेल्या नद्यांचा प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा वर येतात. यामुळे हा प्रदेश दलदलीचा झाला आहे. या प्रदेशात घनदाट वने तयार झालेली आहेत. भाबर मदानाच्या दक्षिणेकडे १५ ते ३० किमी लांबीचा हा समांतर पट्टा आहे.

Similar questions