History, asked by karlesandip3, 6 hours ago

भारताच्या प्राचीन कालातील इतिहासलेखनाविषयीची
माहिती

Answers

Answered by ghodkeshivaji16
0

स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक त्यांचा राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते . अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थेशोल्डस् फेमिनिस्ट एस्सेज सोशल हिस्टरी या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता, त्यातील पहिल्या कार्य त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या जीवनावरील निबंध आहे. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, सात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट ,रायटिंग जेंडर: रायडींग दलीत वूमेन्स टेस्टीमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्र व चरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे

Similar questions