Biology, asked by pabhijit339, 7 months ago

भारताच्या पूर्व किनार्‍यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत?

Answers

Answered by sayali2593
27

भारताचा पुर्व किनारा नद्यांच्या वाहुन आणलेल्या गाळाने तयार झालेला आहे .पुर्व किनारपट्टी ही जास्त खोल असल्याने येथे नैसर्गिक बंदरे कमी आहेत

Similar questions