Geography, asked by Digambarkadam, 3 months ago

भारताच्या पुर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.भौगोलीक कारण

Answers

Answered by vaishnavithorave
5

Answer:

भारताचा पूर्व किनारा नद्यांच्या वाहून आणलेल्या गलनांनी तयार झालेला आहे.पूर्व किनारपट्टी जास्त खोल असल्याने येथे नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

Similar questions