Geography, asked by manishboss2930, 2 months ago

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत . (भौगोलिक कारणे द्या.)​

Answers

Answered by sablenikhil780
67

Explanation:

१) भारताचा बंगालच्या बंगालच्या उपसागराला लागून असून हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे.

२) अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम व पूर्व घाटातून येऊन मिळतात जमिनीचा उतारा मुळे त्यांचा वेग कमी होतो त्यांनी वाहून आणलेल्या मुळाचे किनाऱ्यावर संचयन होऊन नद्यांच्या मुखाशी त्रिभूज प्रदेशात आढळतात

३) हा किनारा उथळ बनला आहे

४) नैसर्गिक बंदरा करता खोल व दंतूर किनारा हे घटक महत्त्वाचे असतात मात्र ही भौगोलिक स्थिती पूर्व किनार्‍यावर आढळत नाही

परिणामी ,भारताच्या पूर्व किनार्‍यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत

Mark it as brainliest

Answered by magarvanmala848
11

Answer:

Hope it can help you

please mark me as brainlist

Attachments:
Similar questions