Geography, asked by deoregaurav, 6 months ago

भारताच्या पच्छिमेला कोणता समुद्र आहे​

Answers

Answered by tankarvandana
2

Answer:

भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र (अरबी भाषा: بحر العرب बह्र अल-अरब; मल्याळम: അറബിക്കടല് , अरबीक्कादल ; कन्नड, तुळू: ಅರಬ್ಬೀ ಸಮುದ್ರ , अरबी समुद्र ; फारसी: دریای عرب ; उर्दू: بحیرہ عرب ; संस्कृत: सिन्धु सागर) असे म्हणतात. ... या समुद्राचे क्षेत्रफळ ३८,६२,००० चौरस कि. मी. आहे.

Similar questions