Social Sciences, asked by Hiramanpagar, 1 year ago

भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण ​

Answers

Answered by shaikhanam13
0

Answer:

Indhra gandhi is the first lady prime minister of india

Answered by halamadrid
2

Answer:

मोदी सरकारमध्ये २०१४-२०१९ पर्यंत सुषमा स्वराज या भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री होत्या.त्या त्यांच्या भाषणांसाठी, दयाळू व मदतगार स्वभावासाठी ओळखल्या जायच्या.त्या आतापर्यंतच्या सर्वांत प्रिय राजकारण्यांपैकी एक होत्या.

त्या हरियाणा सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आणि दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत खूप यश मिळवले.पण, दुर्दैवाने वयाच्या ६७ व्या वर्षी ६ ऑगस्ट, २०१९ ला हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Explanation:

Similar questions