२
भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचालया पाठाचा अर्थ काय??
Answers
Answered by
0
Answer:
नव्या जागतिक संरचनेत भारताला अधिक व्यापक भूमिका वठवण्याची संधी आहे. त्यासाठी भारताने आदर्शवादी संकल्पनांच्या जोखडातून बाहेर पडून वास्तवाची कास धरायला हवी.गेले काही महिने कोविड महासाथीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जागतिक स्तरावर होत असेलेले सहकार्य, लडाखमध्ये चीनबरोबर नव्याने उसळलेला संघर्ष, चीनला अटकाव करण्यासाठी ‘क्वाड’ गटाच्या स्थापनेला आलेला वेग, अमेरिकेशी भारताने केलेला ‘बेका’ करार, अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत जोसेफ बायडन यांचा झालेला विजय यासह अन्य काही घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते.ans is this question ok
Similar questions
Social Sciences,
3 hours ago
Math,
3 hours ago
Math,
6 hours ago
English,
8 months ago
Math,
8 months ago