Math, asked by rohitsalve7499, 1 month ago




भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत.​

Answers

Answered by bhaihacker536
8

Answer:

(अ) भारतातील पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश ( १) भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश अरबी समुद्राला लागून आहे. ... (४) पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या व वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्रास येऊन मिळतात. या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून तेथे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत.

Similar questions